केलेले काम

राज्यातील भीषण दुष्काळी परिस्थितीच्या निवारणार्थ तातडीने उपाययोजना करण्याबाबत.

राज्यात भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्यातील १५ जिल्हे पूर्णपणे दुष्काळग्रस्त आहेत. पाण्याची भीषण टंचाई या जिल्ह्यांमध्ये आहे. जनावरांना पुरेसा चाराही मिळत नाही. या दुष्काळग्रस्त जिल्ह्यांमध्ये शेतमजुरांच्या हाताला काम न…